MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

AR Flash card

          *AR Flashcard App* 
*डाऊनलोड लिंक*  🔹
👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.mitchlehan.arflashcardsaa

➡  *flashcard website  वर जाऊन*
*flahcard pdf download करा.*
🌐 *pdf link*
👇🏻👇🏻
http://arflashcards.com/get-flashcards/
➡ *printer वर download केलेल्या     pdf ची print काढा.*
*〰〰〰〰〰〰〰〰〰*
🚸 *Flashcard  अँप इन्स्टॉल करणे व वापरण्याची पद्धत…*
➖➖➖➖➖➖➖➖➖


➡ *प्ले स्टोर वरून flashcard App हे अँप इन्स्टॉल करा*

➡  *अँप ओपन केल्यावर  start  tab ला स्पर्श करा*

➡ *print काढलेल्या pdf चित्रे  मोबाईल ने scan  झाल्यावर आपल्याला 4D effect दिसेल* 
 अँप कसे वापरावे या  संदर्भात व्हीडीओ पहावयाचा आसल्यास खालील लिंकला टच करा.
👇🏻👇🏻
AR Flashcards Animal Alphabet: https://youtu.be/z0hOcbdXqDw
*सोबत काही pdf print साठी शेअर करत आहे. अँप वापरण्या संदर्भात शंका असल्यास खालील नंबरवर  संपर्क करा.*

 *धन्यवाद*
*प्रदीप चासकर*
*आंबेगाव पुणे*
*प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र राज्यस्तरीय गृप समुह* 
🚸  *9657608354* 
*http://pradipchaskar.blogspot.in*

🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐

No comments:

Post a Comment