MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

PPT QUIZ

📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡

                  🟣   *PPŤ ҨŮÏŹ*   🟣
            〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
 🔘  *पी.पी.टी.अर्थात पावर पाईंट प्रेझेंटेशनचा वापर  करुन* *ÞÞ†Qûîž बनवता येईल.नाही ना खरे वाटत. चला तर बनवूनच पाहूया !!!*

➡️ *सर्व प्रथम power poιnт मध्ये नविन स्लाईड  निवडा.आकर्षक  тaв टाका. प्रश्न निवडून type करा.आवश्यकतेनूसार पर्याय टाका.*

➡️ *प्रश्न संख्येप्रमाणे  स्लाईडसची संख्या वाढवा.*

➡️ *दोन स्लाईड अधिकच्या AÐÐ कराव्यात.एक स्लाईड ही बरोबर पर्यायासाठी असेल. एक स्लाईड चुकीच्या पर्यायासाठी  वापरावी.*

➡️ *प्रश्न आणि त्याचे पर्याय असणा-या  सर्व स्लाईड ђเקєг lเภк ने  नंतर बनवलेल्या दोन स्लाईड पैकी एका योग्य slïdë ला जोडावीत.*
*महत्त्वाची टिप -:    प्रश्न slïdë मधील चारही पर्याय  Hιper lιnĸ ने बरोबर उत्तर /चूक उत्तर असणा-या slïdë शी जोडावे लागणार आहे.* 

➡️ *स्लाईड आकर्षक करण्यासाठी gif इमेजचा वापर करण्यास हरकत नाही.*

➡️  *आपण बनवलेली ÞÞ†  मुलांना  वापरण्यास देऊ शकता.*
💠 *वरील ppт qυιz बनवण्याची पद्धत नक्कीच आवडली असेल तर  चला बनवून पहा सुट्टीचा सदूपयोग करा.*

➡️ *सोबत एक ppт qυιz नमुना दाखला दिली आहे.*
🔲   *use on pc*

    download lιnĸ
👇🏻👇🏻👇🏻⛓https://drive.google.com/file/d/0B5eiAQqUDSOxQklqb3ExS0hQQUk/view?usp=drivesdk

प्रदीप चासकर
9657608354
प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख

(Whats App Telegram & Hike  Group of Maharashtra)
   

🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐

No comments:

Post a Comment