MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

दिव्यांग मुलींना विद्यावेतन


दिव्यांग मुलींना विद्यावेतन
       
*IEDSS   RMSA* अंतर्गत 
*9 वी ते 12 वीच्या दिव्यांग मुलींना विद्यावेतन ऑनलाईन भरावयाची स्टेप्स..*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान  IEDSS या योजने अंतर्गत 
*इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींना* विद्यावेतन देण्यात येणार आहे. 

UDISE सप्टेबर 2015 नुसार इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींना *दरमहा 200/-* प्रमाणे  विद्यावेतन मिळणार आहे.

*अध्ययन अक्षमता असणाऱ्या दिव्यांग मुलींना वगळता इतर सर्व* इयत्ता 9 वी ते 12 वीच्या दिव्यांग मुली सदर विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकतात.

याकरिता *केवळ  खाजगी अनुदानित व शासकीय शाळातील दिव्यांग मुलीच पात्र आहेत.*
सदरील माहिती केंद्रशासनाच्या online portal वर भरायची आहे.
      👇🏻👇🏻   *यासाठी*👇🏻👇🏻
           
            Websearch


 📌 *गुगलवर जाऊन rmsaindia.org  असे टाईप करावे.*
📌 *सदर वेबसाईटचे हॊमपेज ओपन हॊईल.*

📌 *हॊमपेजवरील PSM या टॅबवर क्लिक करावे.*

📌 पुढील पेजवर सर्वांत शेवटी *dist Login* वर क्लिक करावे.

📌 ओपन झालेल्या पेजवर *user-id व password* विचारला जाईल.

📌 *तॊ आपला जिल्हा udise code मधील पहिले चार अंक टाकावेत.*
           *व तॊच password टाकावा.*

📌 *त्यानंतर ते sign in first म्हणेल. त्यावर विचारलेली माहिती भरावी.*
   ★ Email id................
   ★ फॊन नंबर.................
   ★ User name...............
   ★ Password...................
   
📌 *त्यानंतर तुम्हीं रजिस्टर व्हाल.*

📌 *पुन्हा user id व password टाकून log-in व्हा.*

📌 नविन पेज ओपन होईल, त्यावरील *progress Tab* वर क्लिक करा.
            
📌 त्यानंतर नविन पेज ओपन हॊईल.

📌 *Entry Tab* वल क्लिक करावे.

📌 त्यात सर्वांत शेवटी *CWSN Girls* वर क्लिक करावे.

📌 *पुढील पेजवर* ➖
      1) Dist आपॊआप येईल.
      2) financial year 2016-17 करावे.
     3) Udise code ज्या शाळेची माहिती भरावयाची तॊ युडायस क्रमांक टाकावा.
    4) शाळेचे नाव आपॊआप येईल. व खाली form येईल. त्यामध्ये सर्व माहिती भरावी.
   5) त्याच शाळेतील दुसर्या मुलींची माहिती भरण्यासाठी Add new Row वर क्लिक करावे.
    6) माहिती भरून झाल्यावर Submit वर क्लिक करावे.
   7) व पुढील शाळेची माहिती भरा.

📌 *काम पुर्ण झाल्यावर Progress Report वर क्लिक करा. वर्ष 2016-17 निवडून view Report केले की, Excel मध्ये Report मिळेल
 *कार्यालयीन महत्वाचे*

*9 वी ते 12 वीच्या दिव्यांग मुलींना विद्यावेतन*

▶केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान IEDSS या योजने अंतर्गत *इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींना* विद्यावेतन देण्यात येणार आहे. 

▶UDISE सप्टेबर 2015 नुसार इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींना *दरमहा 200/-* प्रमाणे  विद्यावेतन मिळणार आहे.

*▶अध्ययन अक्षमता असणाऱ्या दिव्यांग मुलींना वगळता इतर सर्व* इयत्ता 9 वी ते 12 वीच्या दिव्यांग मुली सदर विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकतात.

▶याकरिता *केवळ  खाजगी अनुदानित व शासकीय शाळातील दिव्यांग मुलीच पात्र आहेत.* त्यामुळे माहिती देत असताना केवळ  खाजगी अनुदानित व शासकीय शाळातील दिव्यांग मुलींची माहिती द्यावी.

▶ आपल्या गटातील इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींची परिपूर्ण माहिती भरून सोबत जोडलेल्या *सुधारित प्रपत्रामध्ये गुरुवार दिनांक 25 /08/2016 रोजी जिल्हा स्तरावर सादर करावेत.*

सदरील माहिती *केंद्रशासनाच्या online portal वर* भरावयाची असलेने विलंब टाळावा.

*सदर प्रपत्रामध्ये खालीलप्रमाणे माहिती भरावयाची आहे*

√शाळेचे नाव
√पत्ता पिन कोड सह 
√शाळेचा प्रकार शासकीय/खाजगी अनुदानित 
√शाळेचा UDISE क्रमांक
√विद्यार्थिनीचे नाव
√आईचे नाव
√वडिलांचे नाव
√जन्म दिनांक
√आधार कार्ड नंबर
√अपंगत्वाचा प्रकार
√इयत्ता
√बँकेचे नाव
√खाते क्रमांक
√बँकेचा IFSC कोड

*सदरील माहिती केंद्रशासनाच्या online portal वर भरावयाची असलेने विलंब टाळावा.*
______________________

No comments:

Post a Comment