MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

व्हीडीओ निर्मिती

                  शै.व्हीडीओ निर्मिती

            💻💻 चला तंत्रस्नेही बनुया 💻💻

आपण शै.व्हीडीओ बनवून त्याचा अध्यापनात प्रभावीपणे वापर करु शकतो.video आपण मोबाईल मधील appच्या साह्यानेहीबनवू शकतो.तसेच  computer लँपटॉपवरही
प्रथम आपण मोबाईल मधील application चा वापर करुन video बनवण्याचे पाहू।
मोबाईल वर खालील App चा वपर करून व्हिडिओ बनवता येतात.
१)Viva video
२)videoshow
३)slideshow maker
४)play store वरील असंख्य app.
सुरवातीस Viva video चा  वापर करण्यासंदर्भातील काही सोशल नेटवर्किंग वरील पोस्ट पाहुया.

पुढी ल पानावर माहिती


आपल्या जवळ स्मार्ट फोन असेल तर आपला वर्ग स्मार्ट मोबाईल द्वारे video मेकिंग .आपल्या वर्गासाठी आपणच vido तयार करुया .आणि आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढवूया .💐🌺💐
▶ Video मेकिंग चे दोन टप्पे आहेत 
1) ईमेज video .
2) शैक्षणिक video
▶ आपल्या कडे viva video app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या 
▶Viva video ओपन करा
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो 
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
 ▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶ Video च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच video च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .video वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा video खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .video थांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच video च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
▶ नंतर video च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव video वर फिक्स होईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा कृती करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .videoतयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶ Videoमधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा video तयार झाला .
▶ तो video draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो video मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मध्ये येईल .शेअर करु नका .
▶ आता थांबु या video तयार झाला .ग्रुप वर शेअर करा 
‬ https://goo.gl/qEJAp5 या लिंक वर शैक्षणिक video उपलब्ध आहेत.
#मोबाईल वर वापर करण्याकरिता व्हिडीओ निर्मिती mobile apps

🎥मोबाईलसाठी काही व्हिडीओ निर्मितीसाठी अप्लिकेशन्स
🔹1) Viva video 
🔹2) video studio
🔹3) video Editor
🔹4) kine master
🔹5) andra vid video editor
🔹6) magisto video editor
🔹7) mix audio with video
🔹8) movie maker
🔹9) video fx music video
🔹10) photo and video editor
🔹11) video editing by line
🔹12) reverse movie
🔹13) vid trim
🔹14) slideshow video editor
=====================================


🌺 स्मार्ट फोनचा वापर करून वीडियो तयार करण्याकरीता राजू खाडे सर यांची लिंक 🌺
👉 चित्रमय पुस्तिका
👉 वीडियो तयार कसा करावा? याचा वीडियो
👉 picsart चा वापर करून slide कशी करावी?
याचा वीडियो 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
 Computer किंवा laptop वीडियो कसा बनवायचा ते पाहूया.
व्हिडीओ निर्मीती

संगणकाद्वारे व्हिडीओ निर्मितीसाठी सॉफ्टवेअर 
 1) AVS video factory
2) windows movie maker  
3) Corel video studio  
4) encoder expression 
 5) camptsia studio  
6) pinnacle  
  इतर 1) screen recording  2) images to video  3) image slideshow  4) animation  5) ppt to video  6) voice remove and add  7) voice recording # Educational videos creation => 
वरील ॲपपैकी आपण windows movie makerची माहिती पाहणार आहोत, इतर ॲपही थोडेसे बदल वगळता असेच कार्य करतात. एज्युकेशनल व्हिडीओज बनविन्यासाठी आपल्या PC किंवा लॅपटाॅप मध्ये windows movie maker हे साॅफ्टवेअर असं गरजेचे आहे. 
☀आपल्या लॅपटाॅपच्या start वर जाऊन Accessories. मधून windows movie maker हे साॅफ्टवेअरवर क्लिक करावे 
☀आपल movie maker हे चालू होईल आपला व्हिडीओ बानविन्यासाठी आपल्या movie maker माध्ये उजव्या कोपऱ्यात collection box दिसतो त्या मध्ये काही images असणे गरजेचे आहे
 ☀यानंतर या सर्व images serially. लावल्यानंतर डाव्या साईड बार वर capture video हे टाइटल असणाऱ्या भागमधिल Import pictures हा option वर कॅलिको करिता आणि आपल्याला ज्या images. चा व्हिडिओ बानवायचा आहे त्या images.सिलेक्ट करुन खालील import या option वर क्लिक करावे. 
☀आता या सर्व images आपल्या story board वरील collection box वर दिसतील. 
☀यानंतर या सर्व images सिलेक्ट करून story board वरील video. समोरील जागेत dragकरावेत. ☀आता आपण आपल्या images ला effect देण्यासाठी आपण या सर्व. Images ज्या ठिकाणी dragकेल्या आहेत तेथील प्रत्येक image वर Right क्लिक करुन fade in आणि Fade out असे effects द्यावेत  
☀आपण view video effects द्वारे इतर effects देखील देऊ शकतो.परंतु आपण शैक्षणिक व्हिडीओज बनवताना Fade In आणि Fade Out. हेच effects द्यावेत 
☀यानंतर Import audio or music या option वर क्लिक करुन आपला जर एखादा स्वतः चा रेकाॅर्ड केलेला आवाज किंवा music सिलेक्ट करावा हा audio आपल्या collection box वर येईल 
☀हा audio story board वरील audio/ music समोरील जागेत drag करावा 
☀हे करत असताना video समोरील images आणि audio /music समोरील sound हा समान असावा जर sound ची length जास्त होत असेल तर sound च्या शेवटी कर्सर नेऊन red color मध्ये नर्सरी आला की तो मागे dragकरावा व images च्या length पर्यंत आणावा . 
☀आता आपल्या video ला title देण्यासाठी पुन्हा डाव्या कोपऱ्यातील Make title or credits याoption वर क्लिक करावे यानंतर title at the beginning. या option वर क्लिक करुन आलेल्या boxमध्ये title लिहावे. 
☀ शेवटी save to my computer यावर क्लिक करावे.आपला व्हिडीओ save होताना Next क्लिक करुन. आपला video save होईल. 
☀  आपला video तयार झाला.☀                
☀अभिनव भोसले ☀

शै व्हीडीओ निर्मिती  संदर्भात माझे मित्र प्रवीण डकारे सरांची पोस्ट पाहुया

🎬अभ्यासक्रम  व्हिडिओ बनवायचाय? 
  (गुरुमाऊली-एक शैक्षणिक व्यासपीठ)

pravindakare.blogspot.in 

🔰 चला तर मग सोप्या पद्धतीने   व्हिडिओ  बनवुया. ..
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
📌आवश्यक  सामग्री -
1) pdf  पाठय़पुस्तक 
2)इमेज बनवण्यासाठी  PowerPoint चा वापर
3) mp3  फाईल
4) video  editing  software 
5) miro video  converter/ any video converter  
💻💻💻💻💻💻💻💻💻💻
🎯कार्यवाही - 
🎬 सर्वप्रथम  ज्या विषयातील एखाद्या घटकावर व्हिडिओ  बनवायचा आहे, त्या विषयाचे पुस्तक pdf असणे गरजेचे आहे.  Pdf फाईल  ओपन करा.. minimize करुन PowerPoint  सुरु करा. त्यानंतर  जो घटक निवडायचा आहे  त्या घटकातील  pdf मधील इमेज  Copy करुन PowerPoint  मध्ये  स्लाईड  बनवून paste करा. त्यानंतर  सर्व  स्लाईड  इमेज  बनवण्यासाठी  PowerPoint presentation JPEG format  मध्ये  सेव्ह करा.  संबंधित  घटकाच्या  इमेज  तयार  होतील.. 
🎬 त्यानंतर  संबंधित  घटक मोबाईलवर mp3 स्वरूपात  रेकॉर्ड करा. Mp3   format  करण्यासाठी miro software  चा वापर करा. 
🎬 त्यानंतर  video बनवण्यासाठी  camtasia  अथवा avs video maker साॅफ्टवेअर  वापरा .. त्यात बनवलेल्या इमेज  व mp3  अॅड करा..वेळ  सेट करा.. योग्य इफेक्ट  द्या  व export  मधुन व्हिडिओ  सेव्ह  करा. .
🎬 बनवलेल्या व्हिडिओ ची साईझ जास्त  असल्यास miro video converter  अथवा any video  converter  अथवा handbrake  साॅफ्टवेअर  वापरून  साईझ कमी  करा..
अशाप्रकारे  आपण अभ्यासक्रम  व्हिडिओ  निर्मिती  सोप्या पद्धतीने  करु शकतो. .माहिती  आवडल्यास नावासहित शेअर करा..
📝 लेखन व स्वानुभव - प्रwin डाकरे

प्राथ.शिक्षकः जि.प.शाळा - ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली 
मला वाटत एवढी पोस्ट वाचल्यानंतर अडचण असल्यास फोन करा किंवा खालील लीक वरील व्हीडीओ पहा.
     
    आपला स्नेही
    प्रदीप चासकर 
९४२१८५८११६/९६५७६०८३५४
http//PradipChaskar.Blogspot.in
अँडमिन प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र ग्रुप समुह

6 comments: