MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

Student portal update


🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸


📱  *स्टुडन्ट पोर्टलवर  पासबुक व आधारकार्ड अपलोड करणे.* 📱

 *〰〰〰〰〰〰*〰〰〰〰〰〰*
➡ मोबाईलवरून आधारकार्ड व पासबुक student पोर्टलवर अपलोड करणे.
➡ सर्व प्रथम आपल्या मोबाईलवर  Cam scanner हे ॲप डाऊनलोड करावे.
➡ विद्यार्थ्याचे आधारकार्ड व  बँकपास बुकाच्या पहिल्या पानाची प्रत  camscanner अँपच्या साह्याने स्कँन करून jpg format मध्ये सेव करावे.
➡ स्टुडन्ट  पोर्टलवर जाऊन   विद्यार्थी update tab विद्द्यार्थ्याचा नावा समोरील update tab ला click करा व मेनूबार मधील  शेवटचा bank tab ला click करा.
➡ या टँबवर आपल्याला काम करायचे आहे येथे बँकेचे नाव,खाते नंबर,आय एफ.सी.कोड ,पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. 
➡ विद्यार्थी बँक पासबुक व आधार कार्ड camscanner अँपने स्कँन करून ठेवलेले आपण येथे अपलोड करायचे आहे.
➡  अपलोड झाल्यावर सेव्ह  बटनावर click करावे.अशा रितीने आपण जलद गतीने सरल पोर्टलवर मोबाईलच्या साह्याने वेगाने काम करू शकतो.
contact no 9657608354 
धन्यवाद

आपला स्नेही

🔅 *अँडमिन समुह* 🔅
*श्री. सुदाम साळुंखे. नगर*
*श्री.प्रदीप चासकर  पुणे* 
*श्री.लक्ष्मण काटेकर  सोलापूर*
*श्री. सचिन शेळके पुणे*

 🔅 *समुह प्रमुख* 🔅
*श्री. शिवाजी नवाळे  नगर*
   ♻    *7758074275*

🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

No comments:

Post a Comment