सरल मदत केंद्र
*staff portal मधील current posting details मध्ये असणारी सध्याची शाळा तारीख (current school date)व मँनेजमेंट तारीख (mgmt date)दुरुस्त करण्याची पद्धत.*
🚸 *staff portal ला login करा.*
🚸 *Forward/Return CH URC टँबला click करा.*
🚸 *correction current posting details या Tab ला क्लीक करा.*
🚸 *शिक्षक निवडा.*
🚸 *आपली तारीख दुरूस्त करण्यासाठी forward टँबला click करुन आपली माहीती दुरुस्तीसाठी BEO Login ला Forward होईल.*
🚸 *आपल्याला ज्या तारखा दुरुस्त करायचा आहेत संबंधी लेखी पत्र त्या BEO Login ला द्यावे. आपली चुकलेली तारीख दुरुस्त होईल.*
🚸 *महत्त्वाचे -: correction साठी HM Login वरून एकदाच online Reguest देता येते.*
💠सोबत माहीतीसाठी screen shot.
*धन्यवाद*
*आपला स्नेही*
*प्रदिप चासकर*
*९६५७६०८३५४*
*प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र राज्यस्तरीय गृप समुह.*
http://pradipchaskar.blogspot.in
बदली प्रकीयेकरिता आपली खालील माहीती प्रशासनास अचूक द्या.
*online बदली प्रकीयेत सध्याच्या शाळेवरची सेवा* व *आपली शाळा सध्या ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातील एकूण सेवा महत्त्वाची असणार आहे.त्यावरच आपण बदलीस पात्र अपात्र ठरणार आहात*
❇❇❇❇❇❇❇❇❇
pg สล็อต เกมสล็อตออนไลน์ได้รับความนิยมอย่างมากในปัจจุบัน โดยเฉพาะจาก PG SLOT ซึ่งเป็นนักพัฒนาเกมชื่อดังที่มีความรู้สึกทันสมัยและคุณภาพเยี่ยม ผ่านอุปกรณ์มือถือที่ทันสมัยและสะดวกสบาย
ReplyDelete