⭐अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मधील महत्त्वाचे बदल⭐
वेबसाईट पाहण्यासाठी => Website search
इयत्ता १ली ते ८वी पर्यंत Offline Excel Sheet मध्येच माहिती भरावी Online भरू नये..
एक्सेल फाईल Upload होत नसेल तर या प्रमाणे माहिती भरावी...
☆ www.scholarships.gov.in
website जाऊन ओपन करा त्यानंतर
☆ "Who am I?" वर जाऊन "institute" वर click करा शाळेचा युजर आयडी व पासवर्ड टाका.
User Id - : UDISE CODE टाका
Password : guest123#
☆"Application Registration " मध्ये जाऊन शाळेची माहिती भरा
☆"Upload Excel Data" वर क्लिक करा.
☆"Download Excel Data Format" वर क्लिक करा थोडे खाली या एक्सेल फाईल .Download करा .
☆Exel Sheet मध्ये विद्यार्थ्यांची माहिती खालीलप्रमाणे भरा...
रकाना नंबर ...
१) अनुक्रम नंबर
२) विद्यार्थ्याचे नाव आडनाव
नाव वडिलांचे नाव
३) वडिलांचे नाव वरिलप्रमाणे
४) जन्म दिनांक 03/05/2007
५) लिंग F / M
६) जात संवर्ग Code टाका
७) Aadhar No.(If Issued) आधार कार्ड असेल तर
८) Student Permanent Address(Mandal/Taluka/Block
हा पत्ता आपल्याला Offline Registration वर क्लिक केल्यानंतर Locate Mandal/Taluk/block मेनू दिसेल त्यावर क्लिक करा State/District/Mandal :मधून आपला राज्य कोड ,जिल्हा कोड व तालुका कोड शोधा व भरा (Enter NSP Code ) NSP ने दिलेला
हा कोड National Scholarships Portal ने दिलेला आहे कृपया याचा आणि यु डायस कोडचा संबंध लावू नका.
९) Student Permanent Address(District) वरीलप्रमाणे
१०) Student Permanent Address(State) वरीलप्रमाणे
११) Student Permanent Address (PIN) पिन कोड नंबर गावाचा
१२) Class in which presently studying(I,II,III,IV,V,VI,VII,VIII)
इयत्ता अंकात जसे 1 ,2……
13) Previous Year Marks Percentage टक्केवारी मध्ये लिहा 82.00 /78.54
१४) Institution Code(Enter School Code Only) या ठिकाणी सालेचा यु डायस कोड लिहा.
१५) Annual Parental Income वार्षिक उत्पन्न लिहा फक्त अंक लिहा
१६) Hosteller/Dayscholar निवासी असेल तर H व अनिवासी असेल तर लिहा D
१७) Bank Account No.
१८) IFSC code
१९) Name as in Bank Account
२०) If not in student's name relationship with Account Holder(Either Father or Mother)
Mandatory ( In case of Joint Account with Father-JF, Joint Account with Mother - JM, Joint Account with Guardian-JG)
२१) Admission Fee फक्त अंकात लिहा 0
२२) Tution Fee फक्त अंकात लिहा 0
२३) Maintenance 1000 Allowance फक्त अंकात लिहा
२४) Total Scholarship 1000 Amount फक्त अंकात लिहा
२५)Religious_Minority(HINDU/MUSLIM/CHRISTIAN/SIKH/PARSI/BUDDHIST/JAIN/OTHERS)
Mandatory ( Muslim-2, Christian-3,Sikh-4,Parsi-5, Jain-6, Buddhists, Others-8)
वरीलप्रमाणे माहिती भराष व Upload Excel Data" वर क्लिक करा आणि फाईल Upload करा.खुणा / चिन्ह वापरून नका. Upload झाल्यावर HM यांनी Verification करावे...
https:// www.scholarships.gov.in
who i am not shown on website and privious years password not mach how can renewal done?
ReplyDeleteसर ,
ReplyDeleteचालु वर्षी सन २o१६/१७ साठी अल्पसंख्यांक फोर्म ऑनलाईन मरायचे होते का ?
sir
ReplyDeletehow to renew forms in current year 2017-18