* राज्य पुरस्कार online माहीती * | |
राज्य पुरस्कार pdf | download |
अर्ज भरण्यापुर्वी वाचा | download |
वेबसाईट online माहीती भरणे | Search website |
राष्ट्रीय-राज्य शिक्षक पुरस्कार २०१६-१७
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय/राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मा. शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५-१६ पासून सदर पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार २०१६-१७ च्या शिक्षक पुरस्कारासाठीही इच्छुक शिक्षकांनी https://www.research.net/r/shikshakpuraskar16-17 या लिंकवर आपले अर्ज दिनांक ३० एप्रिल, २०१७ सायंकाळी ६ पर्यंत सादर करावेत.
*आपला स्नेही *
chaskar.pradip@gmail.com
9421858116/9657608354
# वेबसाईट शोधा => Search web
छान.
ReplyDelete