महत्त्वाच्या ‘ई लॉकर’ ची सुविधा
ब-याचदा नोकरी अथवा अन्य कोणत्याही कामांसाठी लागणारी
महत्त्वाची कागदपत्रे प्रवासादरम्यान बाळगणे जोखमीचे काम असते.
कधी कधी ही कागदपत्रे गहाळ होण्याचीही भिती असते.
यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने आधार कार्डशी संबंधित
‘ई लॉकर’ची सुविधा सुरु केली आहे.
खालील लिंक वर क्लीक करा.
खालील लिंक वर क्लीक करा.
👇🏻👇🏻👇🏻
https://digilocker.gov.in/public
प्रदिप चासकर
आंबेगाव पुणे.
No comments:
Post a Comment