MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा

                          मस्कार माझा या ज्ञान मंदिरा

सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ.।।   

शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे
चिमणपाखराचिमणपाखरा
ज्ञान मंदिरा ...
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।१।। 

विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी
दयासागरादयासागरा
ज्ञान मंदिरा ...
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।२।। 

होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई उंच
अंबराउंच अंबरा
ज्ञान मंदिरा ...
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।३।। 


No comments:

Post a Comment