🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸
📱 *स्टुडन्ट पोर्टलवर पासबुक व आधारकार्ड अपलोड करणे.* 📱
*〰〰〰〰〰〰*〰〰〰〰〰〰*
➡ मोबाईलवरून आधारकार्ड व पासबुक student पोर्टलवर अपलोड करणे.
➡ सर्व प्रथम आपल्या मोबाईलवर Cam scanner हे ॲप डाऊनलोड करावे.
➡ विद्यार्थ्याचे आधारकार्ड व बँकपास बुकाच्या पहिल्या पानाची प्रत camscanner अँपच्या साह्याने स्कँन करून jpg format मध्ये सेव करावे.
➡ स्टुडन्ट पोर्टलवर जाऊन विद्यार्थी update tab विद्द्यार्थ्याचा नावा समोरील update tab ला click करा व मेनूबार मधील शेवटचा bank tab ला click करा.
➡ या टँबवर आपल्याला काम करायचे आहे येथे बँकेचे नाव,खाते नंबर,आय एफ.सी.कोड ,पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
➡ विद्यार्थी बँक पासबुक व आधार कार्ड camscanner अँपने स्कँन करून ठेवलेले आपण येथे अपलोड करायचे आहे.
➡ अपलोड झाल्यावर सेव्ह बटनावर click करावे.अशा रितीने आपण जलद गतीने सरल पोर्टलवर मोबाईलच्या साह्याने वेगाने काम करू शकतो.
contact no 9657608354
धन्यवाद
आपला स्नेही
🔅 *अँडमिन समुह* 🔅
*श्री. सुदाम साळुंखे. नगर*
*श्री.प्रदीप चासकर पुणे*
*श्री.लक्ष्मण काटेकर सोलापूर*
*श्री. सचिन शेळके पुणे*
🔅 *समुह प्रमुख* 🔅
*श्री. शिवाजी नवाळे नगर*
♻ *7758074275*
🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮
No comments:
Post a Comment