महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने, प्रगत शै महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दि. १३/१/२०१७ व १४/१/२०१७ रोजी श्री.शिवछत्रपती क्रीडा संकूल महाळूंगे बालेवाडी, पुणे.येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत *जि.प.आदर्श प्राथ.शाळा एकलहरे शाळेची व सिंगापूर दौ-याचा शै.व्हिडीओ व ppt प्रझेंटेशनची संधी मिळाली.* या कार्यशाळेसाठी
🚸 *मा.नंदकुमार साहेब(I.A.S)*
*प्रधान सचिव शालेय शिक्षण
क्रीडा विभाग म.राज्य*
🚸 *मा.धीरजकुमार*
*साहेब(I.A.S)*
*आयुक्त शिक्षण ,पुणे.*
🚸 *मा. नामदेव जरग साहेब*
*शिक्षण संचालक*
*माध्य व उच्च माध्य शिक्षण संचालनालय*
🚸 *मा. गोविंद नांदेडे साहेब*
*म.रा.शै.स.व विद्या परीषद, पुणे*
🚸 *मा.सुनिल मगर साहेब*
*संचालक बालभारती, पुणे*
🚸 *मा.दिनकर पाटील साहेब*
*अद्मक्ष महा.राज्य परिक्षा परिषद*
🚸 *दिनकर टेमकर साहेब*
*शिक्षण उपसंचालक पुणे*
🚸 *रामचंद्र जाधव साहेब*
*शिक्षण उपसंचालक, नाशिक*
🚸 *सर्व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी.*
🚸 *सर्व जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी. व डाएट प्राचार्य*
आदी इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच *पुणे जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.दौलत देसाई साहेब, शिक्षण अधिकारी प्राथ.मा. मुश्ताक शेख साहेब, शिक्षण अधिकारी माध्य मा.हरूण आतार साहेब व मा.शिवाजीराव पांढरे साहेब, हे ही उपस्थित होते.*या कार्यशाळेत अनेक मान्यवर आधिका-याशी संवाद साधता आला, व मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली.या कार्यशाळेत आम्हांला प्रेझेंटेशनची जी संधी मिळाली.त्यांचा आनंद आमच्यासाठी अवर्णनीय होता. या कार्यशाळेतून आम्हांला नविन उत्साह स्फूर्ती मिळाली.
कार्यशाळेतून बाहेर पडलो ते काम करण्यासाठी दृढ इच्छाशक्ती व नवी स्वप्ने घेऊनच !!!!!
=====================================
सिंगापूर pdf Download pDF
सिंगापूरदौरा व्हिडिओ Download video
*धन्यवाद
*प्रदीप चासकर*
*आंबेगाव पुणे*
*ॲडमिन*
*प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र ग्रुप समुह*
*http://pradipchaskar.blogspot.in*
*9421858116/9657608354*
♻♻♻♻
कार्य शाळेतील फोटो
🚸 मा.नंदकुमार साहेब(I.A.S)
प्रधान सचिव शालेय शिक्षण
क्रीडा विभाग म.राज्य*
🚸 मा.धीरजकुमार
साहेब(I.A.S)
आयुक्त शिक्षण ,पुणे.
🚸मा.दौलत देसाई साहेब,
मा. मुश्ताक शेख साहेब,
शिक्षण अधिकारी प्राथ.
No comments:
Post a Comment