विद्यार्थी हजेरी घ्या आता मोबाईलवर
आज आपण Attendance Taker या अँड्रॉइड ऍप्लिकेशन बद्दल जाणून घेणार आहोत.
___✍🏻
Download
वरील लिंक वरून 'Attendance Taker' हे मोबाईल app डाउनलोड करा आणि एक तंत्रस्नेही शिक्षक असल्याचा अधिक प्रभावी अनुभव घ्या...अडचण आल्यास खालील लिंक वरून घ्या.
डाऊनलोड
1⃣ सुरुवातीला एकदाच या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला वर्ग आणि तुकडी create करावी लागेल.
2⃣ त्या नंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे add ➕करावी लागतील.
👆या दोन म्हत्वाच्या स्टेप पूर्ण केल्या कि झाले तुमचे मोबाईल हजेरी बुक तयार
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
⭕या नंतर रोज आपल्याला फक्त हे ऍप्लिकेशन ओपन करून संबधित इयत्तेवर क्लिक करून हजर विद्यार्थ्यांच्या नावापुढे टिक ✔ करायचे आहे.
⭕आपण घेतलेली हजेरी आपल्या मेमरी कार्ड मध्ये एक्सेल file💾 प्रकारात save होते त्यामुळे ती वापरण्यास आणि share करण्यास अगदी सोपी आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.ferid..classroom
आपला स्नेही
प्रदीप चासकर
अँडमिन प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र राज्यस्तरीय ग्रुप
९४२१८५८११६/९६५७६०८३५४*
http://pradipchaskar.blogspot.in
chaskar.pradip@gmail.com

No comments:
Post a Comment