-----------------------------------------------------------
*Inspire Award*
Inspire Award 2016-17साठी Online नोंदणी करण्यासाठी पायऱ्या पुढीलप्रमाणे :-
➡Address Bar वर
http://www.inspire awards-dst.gov.in
Web search
type करुन Entre Key press करा
➡ नवीनwindow open होईल . यामधील
welcome to E-management of Inspire Award scheme यावर click करा.
➡ एक नवीन Page open होईल . याpageच्या उजव्या बाजू स Authorised Login आहे. यातील School Authority ला click करा . यामध्ये To Login हा तिसराoption निवडा
➡School Authority please entre हे page open होईल. यामध्ये Username, password, captcha type करुन Loginला click करा
➡welcome School Authority under the Inspire Award scheme हेpage open होईल.
यामध्ये Forward Nomination to DA वरclick करा .
➡ Nomination Form open होईल. येथील सर्व माहिती भरून हिरव्या रंगाच्या + चिन्हावर click करा .
➡Particulars of students being nominated for the Inspire awards हे page open होईल .
यामध्ये विदयार्थ्याची तसेच Project बद्दल माहिती भरून Save & Nextला click करा .
➡Details of Bank account of nominated student page open होईल.
यामध्ये विद्यार्थ्याच्या Bank account ची माहिती भरून Save वर click करा
➡Upload photo of nominaed student page open होईल .
choose file मधुन त्या विद्यार्थ्याचा फोटो choose करून upload करा.continue to next वरclick करा .
➡continue to Next केल्यानंतर पुन्हा त्या विदयार्थ्यांच्या माहितीचा टेबल समोर येईल पुन्हा हिरव्या रंगाचे + चिन्ह येईल पुन्हा वरिल प्रमाणे माहिती भरा .
➡ सर्वNominee भरल्यानंतर हिरव्या रंगात List of nominated students Page येते .
यामध्ये Save & continue वरclick करा
➡ आता Details of authorised person Page open होईल . यातील Entered by, Verified by हेcoloumn भरून
Save वर click करा .
➡Application status Page open होईल . यामध्ये Forward Application वर click करावे
➡Application status page open होईल . यामध्ये Generate acknowledgement वर Click करा -
➡computer च्या डाव्या कोपऱ्यात खाली एक फाईल download होईल . ती open. करून print काढा
2 nd post
*INSPIRE AWARD योजना*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
ही योजना *START UP INDIA*
ला जोडली आहे
💠सन 2016_17 माहिती भरताना बदलेली योजना समजून घ्या
👉🏼 विद्यार्थी नी आपल्या माॅडेलची माहिती भरली तरच निवड होणार आहे
👉🏼विद्यार्थी नी मॉडेल तयार करताना दहा ते बारा ऒळीची नवीन कल्पना नाविन्यता कल्पक विचार स्वतः मांडलेले असावेत
👉🏼मॉडेल बाबत जी माहिती भरणार आहे त्या वरून विद्यार्थी निवड होणार आहे
👉🏼माहिती भरली नसेल असे सर्व नाँमीनेशन जिल्हा स्तरावरून परत पाठवले जाणार आहेत
👉🏼 आपण माहिती जिल्हा स्तरावर पाठवली व ती समाधान कारक असेल तर पुढे पाठवली जाईल नाहीतर आपले *लाँगीन 30 सप्टेंबर* पर्यंत दररोज पहात रहा माहिती परत आली तर दिलेल्या शेर्यावरून माहिती वाचा पुन्हा पाठवा
👉🏼30 सप्टेंबर पर्यंत आलेली नाँमीनेशन पुढे पाठवली जातील
👉🏼 *या वर्षी सारखी मुदतवाढ मिळणार नाही*
👉🏼 आपल्या लॉगीन वर पंचवार्षीक योजन दोन विद्यार्थी पुर्ण झाली आहेत त्यांनी या वर्षी विद्यार्थी माहिती भरायची नाही
👉🏼 15 ते 20 आक्टो 16 पर्यंत निवड पाञ विद्यार्थी च्या खात्यात 5000 रू जमा होतील ते आपण या दरम्यान खाती चेक करा
👉🏼 एक ते वीस नोव्हेंबर 2016 च्या दरम्यान जिल्हा व राज्य प्रदर्शन होणार
👉🏼 डिसेंबर पहिला आठवडा राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन होणार आहे
👉🏼मार्च 2017 ला निवडक 60 विद्यार्थी मॉडेल प्रदर्शन राष्ट्रपती भवनात होणार आहे
*वरील माहिती या वर्षी माहिती भरणारे विद्यार्थी त्यांच्या साठी आहे*
👉🏼 राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थी स 20000 वीस हजार रूपये मिळणार आहेत
👉🏼 या विद्यार्थी ची राष्ट्रीय स्तरावर जाताना IIT NIT IISER IUCAA NCL तसेच विज्ञान संस्था मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थी तीन दिवस कार्यशाळा होणार आहे व परिपूर्ण माँडेल तयार होऊन पुढे जाणार आहे
👉🏼👉🏼 राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यावर जपान देशात जाण्याची संधी मिळणार आहे
या योजनेचा हेतू 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थी ना प्रोत्साहन देणे
60 विद्यार्थी ना INSPRE AWARDS पुरस्कार 2016 देण्यात येणार आहे व भविष्यात अनेक शिष्यवृती मिळणार आहेत.
✅ _शिक्षक व पालक यांची मदत घेतली नाही, सर्व कल्पना व विचार माझे स्वतः चे आहेत विद्यार्थी ने असे हमी पत्र द्यायचे आहे ._
वरील माहिती सन 2016- 2017 साठी आहे आठ महिन्यात हा कार्यक्रम पुर्ण होणार आहे
या मध्ये भारतातील सर्व मान्यताप्राप्त सर्व प्रकारच्या बोर्ड ssc ,cbse , icse,ib तसेच सर्व माध्यम आल्पसंख्याक आश्रम शाळा खाजगी अनुदानित विना अनुदानित शासकीय तसेच स्वयम अर्थघोषित इत्यादी सहभागी होऊ शकतात
🛂 *Project कसा असावा*
समाजाच्या समस्या वर उपाययोजना सुचवनारा,घर काम स्वच्छतेची कामे करणा-या मजुरांचे काम कमी करणारे त्यांच्या समस्या वर उपाययोजना सुचवणारा
🔹योजना माहिती कोण भरणार 🔹
विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी माहिती भरणे विद्यार्थी कल्पना त्याचे विचार भरायचे आहेत
भारतातील एक लाख विद्यार्थ्यांना 5000/- मिळणार आहेत DBT (direct benifit Transfer)द्वारे विद्यार्थी खात्यात जमा होणार
राज्यस्तरावर निवड झाल्यावर 20000/- वीस हजार देताना माॅडेलची नाविन्यता व्यवहारीकता उपयोगिता पर्यावरण आणि वर्तमानात व भविष्यातील त्याची उपयोगीता तपासूनच निवड DST ,NIFI व मानक संस्था यांच्या सदस्यांकडून होणार आहे
🚨30 सप्टेंबर नंतर आलेली माहिती 2017-2018 साठी घेणार आहे
🛡 *कोणत्या माॅडेलची निवड होणार नाही यासाठी खालील उदाहरणे.*
🔸सामान्य विचार
🔸पुस्तकात असलेले प्रयोग
🔸वीज निर्मिती
🔸पावसाच्या पाण्याचा संग्रह
🔸पुर सुचक यंत्र
🔸जैविक खाद्य
🔸पत्र पेटी
🔸उर्जा निर्माण करणारे टर्बाईन
🔸भूकंप सुचक यंत्र
🔸शिक्षक व पालकांनी बनवलेले माॅडले
अशा प्रकारची माॅडेल पुढे जाणार नाहीत
♦विद्यार्थी माहिती♦
✅नाव
✅जन्म दिनांक
✅इयत्ता
✅शाळा
✅आधार नंबर
✅राष्ट्रीय बँक खाते माहिती
✅प्रोजेक्ट नाव
✅माॅडेल फोटो व विचार कल्पना माहिती
✅ घोषणा पत्र शिक्षक व पालक मदत घेतली नाही असे.
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇
www.inspireawards_dst.gov.in
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼N🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
.सौजन्य- तंत्रस्नेही ग्रूप
No comments:
Post a Comment