1)ब्लॉग कसा बनवायचा। Search blog link
Download
2) HTML भाषा शिकणे। 1) Search web
2) Search link
3) ब्लॉगला रनिग effect व Search web
HTML code जनरेट करणे।
4)blog ला drop down मेनू Web Search
बनवणे।।
5) ब्लॉग करता App कसे . Search web
बनवावे.
6)drive/Dropbox Search web
डायरेक्ट लिंक कशी द्यावी।
7). कर्सर व flying text. Search web
साठी
8) Sparkle effect ,साठी Search web
9) Scrolling text साठी search web
ब्लाँग सुंदर बनवण्यासाठी काही वेबसाईट
1) https:// Web search
bitly.com/bl24tricks2
Search web 2http://lunapic.com. Search web
3)http://flamingtext.com. Search web
4) blog visit counter. Search web
5) table genrate(HTML Search web
खाडे सरांनी बनवलेली
सचित्र PDF file. PDF download
ब्लॉग बनवण्यासाठी छान व्हीडीओ :-
1) blog video.1 Download video
2) blog video 2. Download video
3) blog video 3. Download video
4) blog video 4). download video
5) blog video. 6). Download video
*धन्यवाद*
*आपला स्नेही*
*प्रदीप चासकर*
*जि.प.प्राथ.आदर्श शाळा एकलहरे*
*нттp://prαdιpcнαѕĸαr.вloɢѕpoт.ιɴ* *9421858116/9657608354*
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸
आताआपण काही ब्लॉग बनवण्या संदर्भात काही पोस्ट पाहू
1) blog कसा बनवावा.
How To Create New Blog...
blog हे वेबलॉग या शब्दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्थळाचाच म्हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्लॉग हे एक व्यक्ती किंवा व्यक्तिंचा समूह ब्लॉग निर्माण करतो. ब्लॉगमध्ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्लॉगिंग' असे म्हणतात. ब्लॉगवरील लेखांना 'ब्लॉगपोस्ट' 'एन्ट्रिज' म्हणतात. ब्लॉग लिहीणा-या लेखकांना ब्लॉगर म्हणून संबोधले जाते. आज ब्लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्लॉग तयार करुया.....
नविन ब्लॉग तयार करण्यासाठी आवश्यक घटक.....
१. स्वत: चा Gmail
ID
2. नेट कनेक्शन
वरील दोन्ही गोष्टी उपलब्ध असतील तर ब्लॉग तयार करण्यासाठी काही अडचण येणार नाही फक्त ५ मिनीटात तुमचा ब्लॉग तयार होईल. सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्या gmail Id व्दारे Log in करा.
Log in केल्यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
 blogger dashboard वर New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
जसे.....
 वरील विंडोजमध्ये तुम्हाला ब्लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Address मध्ये तुमच्या ब्लॉगला तुम्ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्या नावाने अड्रेस तयार करता येईल. किंवा blog address टाईप केल्यानंतर उपलब्ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्ध नसेल तर sorry this blog address is not available म्हणून त्याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्न करा उपलब्ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल
............,......................................................................
ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4 💻 यानंतर New Blog ला click करा.
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g pradipchaskar.blogspot.com]
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻 सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳 धन्यवाद !
2) ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
@ ब्लॉग बनवू सुंदर @
@ HTML चा वापर करून टेक्स्ट इफेक्ट देणे - हलणारी अक्षरे @
फक्त खालील सुचनेनुसार प्रोसेस करा-
■ सुचना -
खाली अक्षरांना हलणारे इफेक्ट कसे द्यायचे याबाबत सोपे व जास्तीत जास्त वापर होणारे चार इफेक्ट दिलेले आहेत. हे इफेक्ट ब्लॉग वर अॅड केल्यावर आकर्षक ब्लाॅगरचना दिसते.
खाली प्रत्येक इफेक्ट व त्याचा कोड दिलेला आहे. आपण हा इफेक्ट आपल्या ब्लॉगवर Page किंवा Post मध्ये अॅड करु शकतो.
सर्वप्रथम जो इफेक्ट द्यायचा आहे , त्याचा कोड copy करा. तो तुमच्या colour note किंवा कोणत्याही ठिकाणी paste करून त्याठिकाणी Edit करा.
edit करताना 'गुरुकृपा ' या शब्दाच्या ठिकाणी फक्त तुमचा मेसेज जो असेल तो टाईप करा. तुम्ही जो मेसेज टाईप केला आहे, त्या मेसेजलाच running effect दिसुन येतो.
तयार केलेला मेसेज copy करा. ज्या page ला अथवा post ला इफेक्ट द्यायचा आहे , ते पेज ओपन करा. त्यामध्ये compose च्या बाजुला HTML ला क्लिक करा. त्यामध्ये तुम्ही बनवलेला मेसेज paste करा. वरील Publish बटणवर क्लिक करा. इफेक्ट तयार होईल.
1. हलणारी अक्षरे(running text ) : डावीकडून उजवीकडे
● इफेक्ट पहा-
गुरुकृपा
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="right "> गुरुकृपा </marquee>
2. हलणारी अक्षरे ( running text ) : उजवीकडून डावीकडे
● इफेक्ट (effect) -
गुरुकृपा
●कोड(code ) -
<marquee behavior="scroll" direction="left"> गुरुकृपा </marquee>
3. हलणारी अक्षरे(running text ) : खालुन वर
● इफेक्ट ( effect ) -
गुरुकृपा
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="up"> गुरुकृपा </marquee>
4. हलणारी अक्षरे ( running text ) : वरुन खाली
● इफेक्ट ( effect ) -
गुरूकृपा
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="down"> गुरुकृपा</marquee>
■ HTML ने इमेज (image ) ला इफेक्ट देणे ■
■ सुचना -
post किंवा page मधील इमेज ला हलणारे इफेक्ट देणे सोपे आहे. . पुढील प्रोसेस करा....
सर्वप्रथम compose मध्ये असताना image च्या आयकॉन वर क्लिक करून इमेज घ्या. इमेज लोड झाल्यावर त्या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे.
खाली कोड दिलेले आहेत. . त्यातील कोडचा पहिला भाग म्हणजे (इमेज च्या वरील) हा html ला क्लिक केल्यावर त्याच्यात जो कोड तयार आहे त्याच्या सुरवातीला पेस्ट करा... त्यानंतर कोडचा दुसरा भाग (इमेज च्या खालील ) सर्व कोड च्या शेवटी पेस्ट करा व सेव्ह करा. .... इफेक्ट तयार होईल. .
1.इमेज - डावीकडून उजवीकडे हलणारी ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="right">
इमेज
</marquee>
2 . इमेज - उजवीकडून डावीकडे हलणारी ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="left">
इमेज
</marquee>
3. इमेज - खालुन वर हलणारी ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="up">
इमेज
</marquee>
4. इमेज - वरुन खाली हलणारी ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="down">
इमेज
</marquee>
5. इमेज- डाव्या व उजव्या बाजूला सरकणारी(alternate ) ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="alternate">
इमेज
</marquee>
Co -operation-: Pravin dakare sir
4)🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
🔰डायरेक्ट डाउनलोड लिंक dropbox ची कशी द्यावी हे पाहू या!
〰〰〰〰〰〰〰〰〰
Dropbox व blog वरील विविध फाइलचे लिंक्स डाउनलोड करण्यासाठी आपण शेयर करत असतो. जेव्हा आपण डाउनलोड या लिंक टच करतो त्यावेळी त्या लिंकने dropbox किंवा blog ओपन होऊन नंतर डाउनलोड ऑप्शनने आपल्याला फाइल डाउनलोड करावी लागते ते लिंक्स dropbox चे असतील किंवा google drive असतील तर यासाठी वेळ लागतो. सदर वेबला जर बाईपास करून डायरेक्ट डाउनलोड कसे करायचे हे माझी खालील पोस्ट समजून घेतल्यावर समजेल खाली
एक लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन करून त्यामध्ये Dropbox वरील लिंक जनरेट करून पेस्ट केलेली आहे.
उदा. म्हणून शास्त्रज्ञाची आेळख मधील एडीसनची ध्वनी फित आहे.
खाली दिलेली लिंक ड्रॉपबॉक्स वरील copy करून घेतलेली आहे.
👇👇
https://www.dropbox.com/s/05tmp6nm3v25byg/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%A8%20_1458570141550.mp3?dl=0
आता वरील copy केलेली लिंक पहा..
आपण वरील लिंकच्या शेवटी जे zero. " 0 " असते ते कट करून 1 करायचे आहे .आता या लिंकला टच केले की लगेच file डाउनलोड होते
करून पहा
👇👇
https://www.dropbox.com/s/05tmp6nm3v25byg/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%A8%20_1458570141550.mp3?dl=1
B)वेबसाईटप्रमाणे ब्लॉगला Direct डाउनलोड लिंक द्या
आपण ब्लॉगला वेगवेगळ्या डाउनलोड करण्याच्या लिंक देतो.लिंक देण्यासाठी google drive,drop box यावर कविता,गाणी,pdf फाईल अपलोड करतो.ब्लॉगवरील त्या लिंकला क्लिक केल्यास नविन विंडोमध्ये google drive/drop box ओपन होते.त्यानंतर क्लिक केल्यास डाउनलोड सुरु होते.पण आता direct download link तयार करु शकतो.त्यासाठी वेबसाईटवर तुम्ही तुमच्या google drive/drop box वरील लिंक copy करून Text box मध्ये पेस्ट करा व generate वर क्लिक करा.नविन लिंक तुम्हाला मिळेल .ती copy करून ब्लॉगला द्या .आता लिंकला क्लिक केल्यास नविन window न उघडता डाउनलोड सुरु होईल. कुणालाच डाउनलोडची अडचण येणार नाही.
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
वेबसाईटप्रमाणे ब्लॉगला Direct डाउनलोड लिंक द्या
आपण ब्लॉगला वेगवेगळ्या डाउनलोड करण्याच्या लिंक देतो.लिंक देण्यासाठी google drive,drop box यावर कविता,गाणी,pdf फाईल अपलोड करतो.ब्लॉगवरील त्या लिंकला क्लिक केल्यास नविन विंडोमध्ये google drive/drop box ओपन होते.त्यानंतर क्लिक केल्यास डाउनलोड सुरु होते.पण आता direct download link तयार करु शकतो.त्यासाठी वेबसाईटवर तुम्ही तुमच्या google drive/drop box वरील लिंक copy करून Text box मध्ये पेस्ट करा व generate वर क्लिक करा.नविन लिंक तुम्हाला मिळेल .ती copy करून ब्लॉगला द्या .आता लिंकला क्लिक केल्यास नविन window न उघडता डाउनलोड सुरु होईल. कुणालाच डाउनलोडची अडचण येणार नाही.
Text मध्ये link पेस्ट करा.
: या जनरेटर साठी खालील link open कराhttp://www.syncwithtech.org/p/direct-download-link-generator.html?m=1
प्रदीप चासकर ,आंबेगाव पुणे.
९४२१८५८११६/९६५४
Chaskar.pradip@gmail.com
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
Very nice information for blog thanks sir
ReplyDeleteअतिशय सुंदर माहिती सर
ReplyDeleteblogs chi mahiti farch chhan sir thanks
ReplyDeletechaskar sir khup chan
ReplyDeletechhan mahiti.. sir
ReplyDeletechhan mahiti aahe sir, dhanyawad
ReplyDeleteHy awesome Article
ReplyDeletethe great information and useful article its really helpful for me .
Information about Download TNPSC Group 4 Hall Ticket 2019 was just amazing.
thanks for sharing this article.
Now i am following your blog information .
Very nice information about blog.
Delete