सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
1) वेबसाईट सर्च करा. Search web
2) pdf माहितीपत्रक Download pdf
महाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज दरवर्षी
आँनलाईन विद्यार्थ्यांची अर्ज करायचे असतात. त्या करीता
www.etribal.maharashtra.gov.in . या वेबसाइटवर जाऊनअ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle login वर जाऊन शाळेची profile update करुन घ्यावी .
Principal login चा युझर नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) व
Password Pass@1234 आहे . त्या विद्यार्थ्यांची ची माहिती भरण्यासाठी ck login
चा वापर करावा .
ck login चा युझर नेम Ck युडायस कोड (exampleCk27211115301) व Password
Pass@1234 आहे. Ck login वर जाऊन विद्यार्थ्यांची आँनलाईन माहिती जतन करायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासले कि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.
तरी कोणताही अनु.जमातीचा लाभार्थी वंचित रहाणार नाही
याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी.
धन्यवाद .
मागील वर्षी भरलेले फॉर्मचे काय झाले ? अद्याप नुतनीकरणाचे ऑप्शन नाही आले.. फॉर्म पुन्हा भरावेत काय ?
ReplyDeletevery nice pos sir
ReplyDelete