नमो तुला रे
नमो तुला रे जोडू हाताना
सांभाळ देवा तुझ्या मुलाना
सुबुद्धि दे रे. सुनिती दे रे
सुशक्ति दे रे, सन्मार्गी ने रे//१//
नमो तुला रे
नमो तुला रे जोडू हाताना
नकोत दुःख, नकोत आसू
सदा मुखावर दिसू दे हासू
नकोत छाया प्रकाश दे ना //२//
नमो तुला रे
नमो तुला रे जोडू हाताना
No comments:
Post a Comment