💻 SARAL UPDATES 💻
*स्टूडंट पोर्टल*
१) स्टूडंट पोर्टल च्या वेबसाइट ला लॉगिन करण्यासाठी आता सर्वांनी लक्षात घ्यावी.
http://student.maharashatra.gov.in
2)स्टूडंट पोर्टल च्या पहिल्या फेज मधील पहिल्या भागात आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहेच.आता पहिल्या फेज मधील दुसऱ्या भागात या आधी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपणास अपडेट करावयाची आहे.या मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी ट्रान्सफर करने ही प्रोसेस पूर्ण करने अपेक्षित आहे.
3))मागील वर्षी स्टूडंट पोर्टल मध्ये काम करतानाच्या पासवर्ड ने आपण पुन्हा लॉगिन करावयाचे आहे.जर आपण तो पासवर्ड विसरला असाल तर सर्वप्रथम तो पासवर्ड पुन्हा रिसेट करुण घेणे गरजेचे आहे.त्यासाठी आपणास पोर्टल मध्ये तो पासवर्ड रीसेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.हां पासवर्ड रीसेट करताना आपनास जी मुख्याध्यापकाची *जन्मतारीख* भरलेली आहे ती माहिती असने गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.या वेळी पासवर्ड हा मोबाइल नंबर वर न येता कॉम्पुटर स्क्रीन वरच नव्याने रीसेट करण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आलेली आहे.
4) टान्सफर कसा करावा व्हीडीओ पहा
व्हिडिओ डाऊनलोड साठी पूढील लिंकला टच
Download video 5) *विद्यार्थी ट्रान्सफर करणे* :
आपल्या शाळेतील काही विद्यार्थी इतर शाळेत शिकन्यासाठी गेले असेल अथवा आपल्या शाळेत इतर शाळेचे विद्यार्थी शिकन्यासाठी आलेले असतील.अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपणास सरल स्टूडंट पोर्टल मध्ये काम करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.ज्या शाळेत या पूर्वी सरल मध्ये नोंद केलेल्या विद्यार्थी व्यतिरिक्त एकही विद्यार्थी नविन आलेला नसेल किंवा आपला एकही विद्यार्थी इतर शाळेत शिकण्यासाठी गेला नसेल अशा शाळेच्या मुख्याध्यापकाने सध्या स्टूडंट पोर्टल ला कोणतेही काम करावयाचे नाहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे.
आता स्टूडंट पोर्टल ला काम करताना शाळांनी कसे काम करावे हे समजून घेऊ.. PTO
समजा A शाळेचा विद्यार्थी हां B शाळेत शिकन्यासाठी गेला असेल अशा विद्यार्थी संदर्भात B शाळानी A शाळेला सदर विद्यार्थी माहिती ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची विनंती *TRANSFER REQUEST* हां फॉर्म भरून करायची आहे.या साठी आपणास विद्यार्थयाच्या जुन्या शाळेचा udise नंबर माहिती असने गरजेचे आहे.माहिती नसेल तर तो नंबर आणि नाव शोधण्यासाठी तेथे सर्च ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.विद्यार्थी माहिती ट्रान्सफर करण्याची विनंती B शाळा करत असताना तेथे एक जुजबी माहीती असलेला विनंती फॉर्म आपणास भरावयाचा आहे..ही विनंती केल्यावर सदर रिक्वेस्ट A शाळेला जाईल.तसा sms देखील A शाळेच्या मुख्याध्यापकाच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.A शाळा ही विनंती पाहण्यासाठी *Request confirmation* या मेनू ला क्लीक करेन.आता A शाळा खात्री करेल की आपणास आलेली विनंती ही रास्त आहे किंवा नाही.जर सदर विनंती रास्त असेल तर A शाळा या विनंतीला ग्राह्य समजून या विनंतीला *confirmation* म्हणजेच मान्यता सदर विद्यार्थी माहिती B शाळेला ट्रान्सफर झालेला असेल.B शाळा या विद्यार्थयाची आलेली माहिती अपडेट करण्याचे काम त्वरित पूर्ण करून घेतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.अपडेट करताना B शाळा या ट्रान्सफर झालेल्या विद्यार्थयाची शिकत असलेली *नविन इयत्ता,तुकडी,जनरल रजिस्टर नंबर,आणि या शाळेत दाखल दिनांक 'अपडेट'* या ऑप्शन मध्ये जाउन करेल याची नोंद घ्यावी.जोपर्यंत A शाळा सदर विद्यार्थी ट्रान्सफर कन्फर्म करत नाही तोपर्यंत B शाळेला तो विद्यार्थी अपडेट साठी दिसणार नाही हे लक्षात घ्यावे
6) अपवादात्मक परिस्थितीत असेही होऊ शकेल की B शाळेने ट्रान्सफर साठी पाठवलेली रिक्वेस्ट ही A शाळेच्या मुख्याध्यापकास मान्य नसेल तर अशा मुख्याध्यापकाने काय करावे?
अशा वेळी A शाळा ही रिक्वेस्ट रिजेक्ट करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.जुन्या शाळानी आलेली रिक्वेस्ट ही तशीच राहु द्यावी.ही रिक्वेस्ट 7 दिवसाने आपोआप A शाळेच्या *BEO* म्हणजेच *गटशिक्षनाधिकारी* यांच्या लॉगिन ला जाईल.अशी रिक्वेस्ट मान्य करायची की रिजेक्ट करायची हे अधिकार beo यांना देण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.गटशिक्षणाधिकारी यांनी खात्री करुण ट्रान्सफर बाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.जोपर्यंत beo सदर रिक्वेस्ट रिजेक्ट करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी नविन कोनात्याच् शाळेला ट्रान्सफर रिक्वेस्ट करण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही यामुळे beo यांनी सदर काम वेळोवेळी त्वरित पूर्ण करावयाचे आहे.याठिकानी हे देखील लक्षात घ्यावे की सदर विद्याथी ट्रान्सफर करण्या बाबत जर कोणी जाणुनबुजुन चुकीची रिक्वेस्ट केली असेल तर अशा शाळाच्या मुख्यध्यापकावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
7) आपल्या शाळेत नव्याने आलेला विद्यार्थी (मुख्यतः परराज्यातील विद्यार्थी) हा आधीच्या जुन्या शाळेच्या सरल माहिती मध्ये भरलेला नसेल तर न विन शाळेला ट्रान्सफरची विनंती करताना दिसणार नाही याची नोंद घ्यावी.अशा बाबतीत मुख्याध्यापकाने हे लक्षात घ्यावे की आपणास जेंव्हा नविन विद्यार्थी सरल मध्ये नव्याने नोंद करण्याची परवानगी शासन देईल तेंव्हा या नोंद न झालेल्या मुलांची माहिती त्या इयत्तेमध्ये भरवायाची आहे.तोपर्यंत नविन विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरल मध्ये काहीही काम करने अपेक्षित नाही आहे याची नोंद घ्यावी
8) विद्यार्थी माहिती ऑनलाइन ट्रान्सफर केले म्हणजे TC अथवा LC किंवा शाळा सोडल्याचा दाखला देण्याची किंवा घेण्याची गरज नाही आहे असा समज चुकीच आहे.नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शाळा सोडन्याचा दाखला देणे अनिवार्य आहेच हे लक्षात घ्यावे.कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थांना दाखला देणे बंधनकारक आहे.सदर शाळा सोडन्याचा दाखला देताना आपल्या शाळेचा udise नंबर यानंतर दाखल्यावर नमूद करने गरजेचे आहे जेनेकरून नविन मुख्याध्याकास जुनी शाळा शोधन्याची मेहनत करावी लागणार नाही याची नोंद घ्यावी.
9)जर आपल्या शाळेत एकच विद्यार्थी माहिती दोन वेळा भरली गेली असेल तेंव्हा जी माहिती अधिक योग्य आहे तीच सलेक्ट करुन नविन शाळेला पाठवण्यात यावी.त्याच विद्यार्थयाची दूसरी माहिती पहिल्याच म्हणजे जुन्या शाळेत आहे तशी राहु द्यावी.अशा दुबार किंवा डुप्लीकेशन विद्यार्थयाची नावे delete करण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.
10)इयत्ता 8 वी पर्यन्तचे विद्यार्थी सिस्टम द्वारे आपोआप पुढील वर्गात ट्रान्सफर केले जाणार आहे हे लक्षात घ्यावे.इयत्ता 9 वी आणि त्यानंतरच्या वर्गातील मुले हे मुख्याध्यापकाने स्वतः प्रमोट करने गरजेचे आहे.सिस्टम मध्ये अद्याप नोंद न झालेला विद्यार्थीची नोंद ही नव्याने करावयाची आहे.त्यासाठी यथावकाश लॉगिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
11) विद्यार्थी ट्रान्सफर करण्याच्या या कामासाठी सध्या स्टूडंट पोर्टल हे *पुणे* विभागासाठी उपलब्ध करुण देण्यात येत आहे याचे नोंद घ्यावी.जर पुणे विभागातल्या शाळेत इतर विभागातील विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले असतील तर अशा केस मध्ये पुणे विभागातील मुख्याध्यापक इतर विभागातील शाळांना ट्रान्सफर ची request पाठवू शकतील.जेंव्हा इतर विभागांना लॉगिन उपलब्ध करुण देण्यात येईल तेंव्हा त्या विभागातील शाळा लॉगिन उपलब्ध करुण दिल्यानंतर च्या 7 दिवसाच्या आत या रिक्वेस्ट कन्फर्म करतील याची नोंद घ्यावी.त्यानंतरच नविन शाळेमध्ये तो विद्यार्थी ट्रान्सफर होईल.
12) जर एखादी शाळा बंद पडली असेल तर अशा वेळी त्या शाळेचे विद्यार्थी ऑनलाइन ट्रान्सफर करण्याचे काम नविन शाळेने ट्रान्सफर रिक्वेस्ट केल्याच्या 7 दिवसानंतर जुन्या शाळेचे beo करतील याची सर्व beo यांनी नोंद घ्यावी ही विनंती..
13) विद्यार्थी ट्रान्सफर करने हे काम झाल्यानंतर सिस्टम मध्ये एकच विद्यार्थी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदवला गेला असेल अशा डुप्लीकेट एंट्री काढन्याचे काम केले लवकरच सुरु केले जाणार आहे.त्यानंतर नविन विद्यार्थी नोंदणी चे काम सुरु केले जाणार आहे हे लक्षात घ्यावे..
14)भविष्यात होणाऱ्या सर्व ऑनलाइन कामासाठी स्टूडंट पोर्टल ची माहिती खुप महत्वाची आहे.हे लक्षात घेऊन हे काम अतिशय जबाबदारीने करने गरजेचे आहे.नविन शैक्षणिक वर्षात सर्व परीक्षांच्या गुणांची नोंद स्टूडंट पोर्टल मध्ये घ्यायची असल्याने आणि वर्षाअखेरी दिल जाणारे रिजल्ट हे ऑनलाइन करावयाचे असल्याने प्रत्येक विद्यार्थी सिस्टम मध्ये अचूक नोंद असने गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन सदर काम वेळेत आणि अचूक करुण घ्यावे जेणेकरून भविष्यात आपली गैरसोय होणार नाही.
*स्टूडंट पोर्टल*
१) स्टूडंट पोर्टल च्या वेबसाइट ला लॉगिन करण्यासाठी आता सर्वांनी लक्षात घ्यावी.
http://student.maharashatra.gov.in
खालील लिकला टच करा वेब पाहण्यास
Web search 2)स्टूडंट पोर्टल च्या पहिल्या फेज मधील पहिल्या भागात आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहेच.आता पहिल्या फेज मधील दुसऱ्या भागात या आधी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपणास अपडेट करावयाची आहे.या मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी ट्रान्सफर करने ही प्रोसेस पूर्ण करने अपेक्षित आहे.

अति उपयोगी माहिती धन्यवाद सर
ReplyDeleteNice sir
ReplyDelete