# शालार्थ प्रणाली माहीती #
A). शालार्थ व्हीडिओ
1)Video. 1. Download video
2)video 2. Download video
3) video 3. Download video
सौजन्य महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना श्री स़चिन कुल्हार सर
B) .PdF
1)शालार्थ PDF:- Download pdf
2 FAQ शालार्थ. Download pdf
••अत्यंत महत्त्वाचे:-
शालार्थ online वेतन प्रणाली मधील महत्त्वाच्या बदलाबाबत :-
आजपर्यंत आपण voucher entry करून नवीन पगार बील बनवत होतो व ते forward करत होतो... परंतु या महिन्यापासून शालार्थ योजना आपल्या अंतिम टप्प्यात पदार्पन करत आहे. त्या दृष्टीने काही बदल करण्यात आले आहेत..
"Change Statement" ही नवीन कल्पना यामधून समोर आली आहे...
त्यामुळे पगार बनविताना खालील STEPS लक्षात घेेउन पगाराची प्रक्रिया पूर्ण करावी...
अ) Voucher Entry :-
पूर्वी प्रमाणेच प्रथम voucher Entry करावी.
रस्ता :-
Worklist - payroll - payroll generation view - view /approve /delete bill ...
• Select previous month & Bill No.
• नंतर आपले मागील महिन्याचे Bill open होईल.
• नंतर click on check box .
• नंतर click on Voucher Entry
• नंतर voucher entry no. आणि दि. भरा.
आता तुमची voucher Entry पूर्ण झाली...
ब) Generate Change Statement :-
"हा नवीन भाग.."
Voucher Entry झाल्यानंतर त्याच page वर
खाली उजव्या बाजूला असणार्या Generate Change Statement वर click करा..
• Select Bill No. & Bill Type - paybill...
• click on " Generate"
आता तुमचे change statement तयार झाले..
क) Forward Change Statement :-
आता आपल्या समोर चालू महिन्याचे change statement तयार झालेले असेल ...
• नंतर click on check box ..
• नंतर खाली डावीकडे असणार्या "Forward change statement" वर click करा...
ते change statement आता Approve होण्यासाठी DDO lvl2 कड़े व् तेथून level3 कड़े जाईल.
ड) Paybill Generation:
आता पाठविलेले change statement DDO कडून approve होईपर्यंत वाट पहावी...
आपले change statement Approve झाले कि नाही हे आपण वरील ( अ मधील) रस्त्याने view /approve /delete या page वर जाऊन पाहू शकतो..
तेथे statement समोर status मध्ये "change statement approved " असे आले की आपले statement approve झाले असे समजावे..
• नंतर click on check box
• नंतर click on Generate pay bill...
आता आपले बील तयार होईल..
ते तयार झालेले बील Forward करा..
•• ठळक सूचना :-
१) Internet Explorer चा वापर सर्वोत्तम राहील...
Chrome आणि इतर browser मध्ये काही त्रुटी आहेत..
२) जर कर्मचार्यांचे bank details मधील IFSC कोड चुकले असतील तर change statement तयार होणार नाही. आधी तो IFSC code दुरूस्त करावा लागेल...
३) View /approve / delete या page वरच अधिक(अंदाजे ९८%) काम करायचे आहे..
-----------------------------------------------------------------
शालार्थ बिल मध्ये व्हाऊचर एंट्री करण्या पूर्वी या केल्यानंतर जेकाही changes/बदल तो govt deductions मध्ये GPF असोत या Non Gov Deductions मध्ये LIC Bank कपाती etc मध्ये बदल करा.
नंतर generate change statement वर क्लिक करून चेंज रीपोर्ट तयार होतो.
त्या नंतर कुठलेच बदल बिल मध्ये करता येत नाही
शालार्थ महत्वाचे .........
मित्रानो ज्या उद्देशाने सरकारने ऑनलाइन वेतन प्रणाली शालार्थ सुरु केली होती की शिक्षकांचा पगार दर महिन्याच्या 1 तारखेला त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे त्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्यात आपण आलो आहो प्रणाली मध्ये सुद्धा तसे बदल करण्यात आले आहेत नुकताच महाराष्ट्र सरकारने सुद्धा 1 तारखेलाच शिक्षकांचा पगार जमा झाला पाहिजे म्हणुन एक शासन निर्णय सुद्धा काढला आहे त्याप्रमाणे सर्व सुरळीत होण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षकानी काही बाबी कड़े लक्ष दयावे
1)माहे जुलै15 च्या च्या शालार्थ बिलाची कॉपी सर्व शिक्षकाना मुख्यध्यापकानी दाखवावि व त्यात खालील बाबी तपासन्यास सांगावे
2)सर्व प्रथम आपली वेतन श्रेणी बरोबर आहे की नाही ते पहावे
3)आपले मुळ वेतन बरोबर आहे की नाही
4)आपला ग्रेड पे बरोबर आहे की नाही
5)आपल्याला लागु असलेले सर्व भत्ते आपल्याला लागले आहेत की नाही आणि ते बरोबर आहेत की नाही
6)आपला जी पी फ क्रमांक बरोबर लिहिला आहे की नाही
7)त्याची मासिक कपात किती लिहिली आहे ती बरोबर आहे की
नाही
8)व्यवसाय कराची कपात योग्य होते आहे की नाही कारण अपंग शिक्षकाना व्यवसाय कर माफ़ असतो
9)आपल्या ग्रेड पे नुसार आपल्या जी आय एस ची कपात होत आहे की नाही 4200 पर्यन्त ग्रेड पे असेल तर 120 व 4300 पासुन 480 रुपये कपात झाली पाहिजे
10)आपल्या सोसायटी एल आय सी गृह बांधनी कर्जाच्या हपत्याची रक्कम बरोबर कपात लिहिली आहे का
11)आपला पगार ज्या बँकेत जमा होणार आहे त्या बँकेचा खाते क्रमांक शाखेचे नाव आय एफ सी आय कोड बरोबर आहे की नाही
12)मु.अ.यांनी पगारासाठी शाळेचे जे स्वतंत्र खाते उघडले आहे तो नं शाखा ifci कोड आपल्या शाळेच्या u dies कोड टैन नं बरोबर आहे की नाही याची खात्री करुण घ्यावी
13)वरील सर्व बाबित काही बदल असतील तर लगेच ते दुरुस्त करुण घ्या
14)आणि सर्वात महत्वाचे दिलेल्या वेळपत्रकाप्रमाने आपल्या शाळेचे वेतन बिल तयार करुण पुढील लॉग इन ला फॉरवर्ड करा नाहीतर आपल्याला पगार तर मिळणारच नाही वरुण कारवाई सुद्धा होणार
15)तेव्हा मी सांगितल्याप्रमाने वरील सर्व बाबी लवकरात लवकर तपासून दुरुस्त करुण घ्या
-------------------------------------------------------------------
1)बील जनरेट साठी:-
2)बिल generate झाल्यावर खालीलप्रमाणे steps घेऊन पहा.त्या नंतर बिल forword करा.
3)प्रत्येक लाल शब्दावर click करा व प्रिंट घ्या.
इतर कपाती (GPF,PT इ.सोडून) बदल असल्यास खालील पायऱ्या वापरा लागू असणाऱ्या कपातीवर click करा
4)GPF मध्ये बदल असल्यास

सौजन्य :- चंद्रकांत D.A व सोनवणे j v सर online training group.
THE END ....!!!!!!
वरील पोस्टचा काही मजकूर आपल्याच तंत्रस्नेही बांधवानी तयार केला आहे तरी सदर पोस्ट copy paste करुन कोणीही स्वतः च्या नावे पाठवून श्रेय घेऊ नये ही विनंती।
वरील माहीती मी आपल्यापर्यत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आपल्याकडूनही हिच अपेक्षा.
धन्यवाद।।

Useful information Sir.
ReplyDeleteKeep it up.