♻ *Plicker's card*♻♻
〰〰〰〰〰〰〰〰〰
मित्रांनो आज मी तुम्हांला छान App बद्दल माहिती देणार आहे.
त्या अगोदर आपण plickers वेबसाईटला भेट द्या.
https://www.plickers.com
आपल्या Email ने login करा.
plickers dashboard वर आपल्याला अनेक टँब दिसतील.
1) Live
2) Liberary
3) Class
4) cards
5) Report
6) help
🚸 *लायब्ररी:* मधून विद्यार्थी मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करु शकता save ठेवू शकता.
🚸 *class -:*विद्यार्थी संख्येनुसार विद्यार्थ्यांची नावे plicker कार्ड क्र. विद्यार्थ्यांना Assign करु शकता.
🚸 *cards tab-:* चा वापर करून आपण कार्ड डाऊनलोड करुन विद्यार्थी संख्येइतके print घेऊ शकता.(print शक्यतो white पेपरवर घ्या व लँमिनेशन करणे टाळा.)
*plicker App download link*
👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.plickers.client.android
🚸 *ॲप वापरण्याची पद्धत -:*
👇🏻
प्रथम मोबाईल वरुन plicker App open करा.
👇🏻
class select करा.
👇🏻
ॲप मधील *लायब्ररी टँब* वरून प्रश्न सेट करा.
👇🏻
live view टँब ला 📷click करा.
👇🏻
विद्यार्थी automatically प्रश्नाप्रमाणे update होतात.
आपल्याला त्वरीत विद्यार्थी निहाय निकाल मिळतो.
विद्यार्थ्यांचे response सुद्धा नोंदवले जातात.
🚸 *कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा.*
👇🏻👇🏻
https://www.plickers.com/PlickersCards_2up.pdf
🚸 *plickers संदर्भात व्हीडीओ पाहण्यासाठी खालील link टच करा.*
👇🏻👇🏻
https://m.youtube.com/watch?v=1vtSHI-JN2g
*टिप-:*विद्यार्थी रोस्टरची pdf बनवून print घेता येते. विद्यार्थी Response internet data बंद असतानाही नोंदवला जाऊ शकतो.
हे ॲप खूप छान आहे वेळेची बचत व अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञान वापर व मनोरंजकता येते.
*धन्यवाद*
*प्रदीप चासकर*
*आंबेगाव पुणे*
*ॲडमिन*
*प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र ग्रुप समुह*
*http://pradipchaskar.blogspot.in*
*9421858116/9657608354*
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸
No comments:
Post a Comment