MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

Microsoft form Quiz




🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
       ▪️ *ợuiz  miςгosoŦt  Ŧoгm* ▪️
             *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*
📮 *आपण आत्तापर्यत  गुगल फाँर्म , Testmoz , flexi quiz, मध्ये online Quiz बनवल्या असतील.*  
 🚸 *मायक्रोसाँफ्टच्या फाँर्मच्या साह्याने ही छान Online Quiz आपण बनवू शकता.*
*microsoft  Form मध्येच चाचणी का बनवावी.*
➡️ *Quiz बनवण्यास सोपी.*

➡️ *आकर्षक सुलभ मांडणी.*

➡️ *दोन पर्यायी उत्तराच्या Quiz बनवू शकता.*

➡️  *गुगल फाँर्मप्रमाणे Response सारखे इतर Option आहेत.व डाऊनलोड ही करु शकता.*

➡️ *आपल्या Quiz Test चा बारकोड इमेज डाऊनलोड करू शकता.*

📥 *miςгosoŦt  Ŧoгm वेबसाईट लिंक*
👇🏻👇🏻
https://forms.office.com/Pages/DesignPage.aspx

◼️ *प्रदिप चासकर* ◼️
*9657608354*
*प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र  राज्यस्तरीय गृप समुह*
*pradιpcнaѕĸar.вlogѕpoт.ιn*

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

No comments:

Post a Comment