1). स्वच्छ विद्यालय पुरस्कार DownloadApp
2) स्वच्छ विद्यालय पुरस्कार.
माहिती पुस्तिका Download pdf.
3). http://mhrd.gov.in. Search web.
*धन्यवाद*
*आपला स्नेही*
*प्रदीप चासकर*
*जि.प.प्राथ.आदर्श शाळा एकलहरे*
*нттp://prαdιpcнαѕĸαr.вloɢѕpoт.ιɴ* *9421858116/9657608354*
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸
Click for next page
Part 1
मित्रांनो आपली शाळा स्वच्छ, समृद्ध व आरोग्यदायक असावी असे प्रत्येकालाच वाटते आणि त्यानुषंगाने प्रत्येक जण आपापल्या परीने झटतही असतो. आपल्या या प्रयत्नांना आता अधिक वाव देवून आपल्या कार्याचा सन्मान करणेकरीता भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय द्वारे सादर आहे═══════════════════════
❖ स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६ ❖
ज्या मध्ये राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सहभागी होता येईल.
निकष व गुणदान :-
═══════════════
मूल्यांकन करण्यासाठी एकूण ५ क्षेत्रांचा समावेश असेल त्यांचे गुणदान पुढील प्रमाणे
*1. Water 22*
*2. Toilet 28*
*3. Hand-washing with soap 20*
*4. Operation & Maintenance 15*
*5. Behavior change and*
*capacity building 15*
______________________________________ *Total Marks 100*
एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांवर
शाळेचा रेंटिंग पुढील प्रमाणे असेल
School Rating Scheme
═══════════════════
प्राप्तांक स्टार रॅंक शेरा
90% — 100% ग्रीन еxcellant
75% — 89 % ब्ल्यू very good
51% — 74% येलो good
35% — 50% ऑरेंज need
improvement
35 % च्या खाली रेड poor।
सदर स्पर्धा ही
❒⍓ *जिल्हा*
❒⍓ *राज्य*
❒⍓ *राष्ट्रीय*
या तीन स्तरावर होणार असून मिळालेल्या स्टार रेटींग नुसार त्यात सहभागी होता येईल.
*जिल्हा स्तर*
*------------------*
■⧫ ज्यांचा प्राप्त रेटींग किमान уellow असेल अशा सर्व शाळा यात सहभागी होतील.
*ग्रामीण विभाग*
■⧫ ३ प्राथमिक + ३ माध्यमिक एकूण ६ शाळा
■⧫ तसेच प्रत्येक क्षेत्रातील ग्रीन रॅंक प्राप्त (३ प्राथ. + ३ माध्य.) अशा एकूण ६×५ = ३० शाळा या सुद्धा पुरस्कारासाठी पात्र असतील.
*शहरी विभाग*
■⧫ १ प्राथमिक + १ माध्यमिक एकूण २ शाळा
■⧫ तसेच प्रत्येक उपक्षेत्रातील ग्रीन स्टार प्राप्त १ प्राथ. + १ माध्य. अशा एकूण २×५ = १० शाळा. या पुरस्कारासाठी पात्र असतील..
थोडक्यात *एका जिल्ह्यातील एकूण ८ शाळांना सर्व समावेशक क्षेत्रांकरीता* तर *४० शाळांना उपक्षेत्रातील चांगल्या कामासाठी* जिल्हा पातळीवर पुरस्कार असेल.
*राज्यस्तर*
*-----------------*
■⧫ जिल्हा स्तरावर निवड झालेल्या शाळा ज्यांचा किमान प्राप्त रेटींग हा निळा स्टार असेल या स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील.
■⧫ एकूण २० प्राथमिक (ग्रामीण १५ व शहरी ५) + २० माध्यमिक (ग्रामीण १५ व शहरी ५) अशा एकूण ४० शाळा या स्तरावरील सर्व समावेशक क्षेत्रांसाठीच्या पुरस्कारासाठी पात्र असतील.
*राष्ट्रीय स्तर*
*-----------------*
■⧫ राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त ४० शाळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील .
■⧫ १०० प्राथमिक (३० शहरी + ७० ग्रामीण) व १०० माध्यमिक (३० शहरी + ७० ग्रामीण) अशा एकूण २०० शाळांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाईल
..... Be continue
In part 2
*स्पर्धा नोंदणी*
हा भाग खुप महत्वाचा या बाबतच्या
पाय-या पुढील प्रमाणे
❶ स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे аpp
प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करा.
*किंवा*
*070972 98400* या नंबर वर मिस्ड
कॉल द्या аpps लिंक लगेच मिळेल.
*किंवा*
https://goo.gl/atAe69 या लिंक
वरुन аpps download करुन घ्या
❷ ऑनलाइन आवेदन लॉग इन पासवर्ड
मिळवणेकरीता अॅप्स वरुन
*किंवा*
वेबवरुन http://mhrd.gov.in या साईट
वरील मेनू ऑप्शन मध्ये स्वच्छ विद्यालय
पुरस्कार वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन
करता येईल
❸ रजिस्ट्रेशन नंतर आपल्या मोबाइल वर
मिळालेला पासवर्ड व यु डायस वापरुन
*लॉग इन करा*
❹ लॉग इन केल्यानंतर दिलेल्या फॉर्म्यॅट
नुसार *ऑनलाइन सर्व्हे* ची सर्व टॅब
वरील माहीती अचूकपणे भरुन सेव
करत सबमिट करा
❺ *डाटा सर्व्हे फॉर्म्यॅट* ला
दिलेल्या टॅब वरुन डाऊनलोड करा
लॉग इन करुन माहीती सबमिट
करतांना या फॉर्म्यॅट वर माहीती भरुन
ऑनलाइन माहीती भरतांना मदत मिळेल
- - - - - - - - - - - - -
सदर पुरस्कार प्रक्रिया कालावधी पुढील प्रमाणे असेल
*_Timeline_*
🔹अावेदन सादर करणे
*दि. १ जुलै २०१६ ते ३१ जुलै २०१६*
🔹जिल्हा स्तर निवड व राज्यस्तर आवेदन
*दि. १ ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१६*
🔹राज्यस्तर निवड
*१ सप्टेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६*
🔹राष्ट्रीय स्तर निवेदन
*७ ऑक्टोबर २०१६*
🔹राष्ट्रीय स्तर निवड
*२५ नोव्हेंबर २०१६*
मित्रांनो उपरोक्त दिलेल्या माहीती मध्ये काही समजले नसल्यास किंवा काही अडचण असल्यास अधिक माहीती करीता हे गाईडलाईन्स डाऊनलोड करा
👇🏼
http://mhrd.gov.in/swachh-vidyalaya-puraskar-guidelines
तर चला मग !
लागू तयारीला ,
*जर आपली शाळा असेल स्वच्छ व सुंदर* तर *मिळवून देवू या तीला तीचा सन्मान*.....
आमची शाळा
स्वच्छ शाळा
🏡🏬🏡
=====================================
सौजन्य :-
आपले मित्र
शफी सर, ढाणकी
यवतमाळ
Swachh Vidyalaya Puraskar In Hindi के इस लेख मे आपको Swachh Vidyalaya Puraskar Details के साथ Swachh Vidyalaya Puraskar Eligibility, Swachh Vidyalaya Puraskar Registration और Swachh Vidyalaya Puraskar Login के बारे मे जानकारी Swachh Vidyalaya Puraskar 2017 List, Swachh Vidyalaya Puraskar Result की जानकारी दी गई है। Swachh Vidyalaya Puraskar 2018-2019 के इस लेख मे आपको Swachh Bharat Swachh Vidyalaya Abhiyan के बारे मे जानकारी उपलब्ध होगी। Swachh Vidyalaya Puraskar
ReplyDelete